Marathi - Paper II Mathematics & Science Marathi 22nd June 2026 Shift 1 — Subject Test, Questions & Answers

Subject Test 2026 TG TET Paper - II Marathi 30 questions 30 marks 30 min English and Marathi (मराठी)

Marathi - Paper II Mathematics & Science Marathi 22nd June 2026 Shift 1 is a subject test in the TG TET Paper - II series on TG Exams, from 2026. It has 30 multiple-choice questions for 30 marks, with a 30-minute time limit. Every question is available in English and Marathi (मराठी), with answer key and explanations. Sign up, unlock an exam pack and practise online.

Attempt the full paper online
Sign up and unlock Marathi - Paper II Mathematics & Science Marathi 22nd June 2026 Shift 1 to take it online with a live timer, instant scoring and a subject-wise breakdown.
Get started

Sample questions with answers

A few questions from Marathi - Paper II Mathematics & Science Marathi 22nd June 2026 Shift 1. The full paper has 30 questions with detailed explanations after you sign in.

Q1. कवितेत कोणता अंधार सारुन भविष्य उजळण्याची गोष्ट केली आहे?
कवितेत कोणता अंधार सारुन भविष्य उजळण्याची गोष्ट केली आहे?
  1. समाजाचा / समाजाचा (correct answer)
  2. शाळेचा / शाळेचा
  3. गावाचा / गावाचा
  4. विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थ्यांच्या
Answer: A
Q2. विद्येचे मंदिर कोणाला म्हटले आहे?
विद्येचे मंदिर कोणाला म्हटले आहे?
  1. घराला / घराला
  2. वाचनालयाला / वाचनालयाला
  3. शाळेला / शाळेला (correct answer)
  4. मंदिराला / मंदिराला
Answer: C
Q3. कवितेनुसार शिक्षकांचे ध्येय काय आहे?
कवितेनुसार शिक्षकांचे ध्येय काय आहे?
  1. खूप पैसे कमवणे / खूप पैसे कमवणे
  2. फक्त अभ्यास शिकवणे / फक्त अभ्यास शिकवणे
  3. सुसंस्कार करून उत्तम पिढी घडवणे / सुसंस्कार करून उत्तम पिढी घडवणे (correct answer)
  4. सुटी घेऊन रजेवर जाणे / सुटी घेऊन रजेवर जाणे
Answer: C
Q4. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा मार्ग कोणता?
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा मार्ग कोणता?
  1. ज्ञानाचा / ज्ञानाचा (correct answer)
  2. ऐश्वर्याचा / ऐश्वर्याचा
  3. खेळाचा / खेळाचा
  4. स्पर्धेचा / स्पर्धेचा
Answer: A
Q5. कवितेचा मुख्य उद्देश्य काय आहे?
कवितेचा मुख्य उद्देश्य काय आहे?
  1. उन्नत जग / उन्नत जग (correct answer)
  2. गरीबी दूर करणे / गरीबी दूर करणे
  3. शिक्षक बनवणे / शिक्षक बनवणे
  4. स्वावलंबी होणे / स्वावलंबी होणे
Answer: A

Related papers in TG TET Paper - II

About TG TET Paper - II

TG Exams brings previous year question papers, subject-wise practice sets and full-length timed mock tests for TG TET, TG DSC, TS TET, AP TET and other state teacher recruitment exams into one place, each question available in English and Marathi (मराठी). Browse all exams or create a free account to start.